अटी व शर्ती

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड घेऊन आली आहे. बरीच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी खाली दिलेल्या प्रश्नमंजुषात भाग घ्या आणि आपले उत्तर सोशल मीडियावर (फेसबुक)वर #AngoorkrishiContest सोबत लिहा व शेअर करा. क्रिस्टल क्रॉप कंपनी सोबत खेळ...

1
2
3
4
5
#AngoorKrishiContest
अटी व शर्ती
×
  1. प्रश्नमंजुषा मध्ये फक्त भारतातील नागरिक भाग घेऊ शकता.
  2. या प्रश्नमंजुषा चे उत्त्तरे देतांनी #AngoorkrishiContest लिहिणे गरजेचे आहे ते लिहिल्यानंतरचं तुमचे उत्तर आमच्या पर्यंत पोहचेल.
  3. प्रश्नमंजुषात भाग घेणार शेतकरी हा महाराष्ट्रातील द्राक्ष शेती करणारा शेतकरी असला पाहिजे.
  4. प्रश्नमंजुषात सर्व प्रश्नांची उत्तरे देने अनिवार्य राहील.
  5. प्रश्नमंजुषा ची जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणारा व सर्व नियमांचे पालन करणारा शेतकरी विजेता राहील.
  6. प्रश्नमंजुषा भाग घेण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर राहील 2019.
  7. विजेत्यांची नावे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येईल.
  8. कोणतेही बक्षीस हे रोख सोरूपात दिली जाणार नाही.
  9. क्रिस्टल कंपनीने घेतला निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
  10. क्रिस्टल क्रॉप कंपनी कुठलीही पूर्व सूचना न देता या प्रश्नमंजुषा चे नियम व अटींना परत घेण्याचे व बदल करण्याचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवत आहे.

कृपया सर्व माहिती भरा!

1. पुढीलपैकी कोणते उत्पादन पावसाळ्यात डाउनी मिल्ड्यूपासून सर्वात किफायतशीर संरक्षण देते ?
2. पुढीलपैकी कोणते उत्पादन थ्रिप्स वर उत्कृष्ट नियंत्रण देते ?
3. पुढीलपैकी कोणते उत्पादन द्राक्षातील माइट्स नियंत्रणासाठी एक विश्वसनीय ब्रँड आहे आणि यावर्षी अन्याएक्सर अनेक्शर एनआरसीजीने जोडले आहे?
4. द्राक्षातील कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन हा सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे
5. कोणते क्रिस्टल उत्पादन पीकांना चांगले पोषण देऊन उत्पादन वाढविण्यात मदत करते

Thanks for your
Time and Participation