अटी व शर्ती

खेळा आणि जिंका. क्रिस्टल कंपनी ने आणली एक सुवर्ण संधी

1
2
3
4
5
#AngoorKrishiContest
अटी व शर्ती
×
  1. प्रश्नमंजुषा मध्ये फक्त भारतातील नागरिक भाग घेऊ शकता.
  2. या प्रश्नमंजुषा चे उत्त्तरे देतांनी #AngoorkrishiContest लिहिणे गरजेचे आहे ते लिहिल्यानंतरचं तुमचे उत्तर आमच्या पर्यंत पोहचेल.
  3. प्रश्नमंजुषात भाग घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रातील द्राक्ष शेती करणारा शेतकरी असला पाहिजे.
  4. प्रश्नमंजुषात सर्व प्रश्नांची उत्तरे देने अनिवार्य राहील.
  5. प्रश्नमंजुषा ची जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणारा व सर्व नियमांचे पालन करणारा शेतकरी विजेता राहील.
  6. प्रश्नमंजुषा भाग घेण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर राहील 2020.
  7. विजेत्यांची नावे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येईल.
  8. कोणतेही बक्षीस हे रोख स्वरूपात दिली जाणार नाही.
  9. क्रिस्टल कंपनीने घेतला निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
  10. क्रिस्टल क्रॉप कंपनी कुठलीही पूर्व सूचना न देता या प्रश्नमंजुषा चे नियम व अटींना परत घेण्याचे व बदल करण्याचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवत आहे.

कृपया सर्व माहिती भरा!

1. थॉम्पसन सीडलेस व त्याच्या क्लोन सह किती प्रतिशत एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे?
2. डाऊनी शिवाय एनआरसीजीने आणखी एक रोग नियंत्रणासाठी ब्लू कॉपरची शिफारस केली आहे?
3. द्राक्षातील कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन हा सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे?
4. देशात सर्वाधिक द्राक्षबागा ची संख्या(एकर ) कोणत्या जिल्ह्यात आहे?
5. एनआरसीजीने बाविस्टीन साठी किती पीएचआय शिफारस केलेली आहे ?

Thanks for your
Time and Participation